Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

माह्या गुरजीची गाडी


“ माह्या गुरजीची गाडी ”….

तो एक नवयुवक….
डीएड झालेला…
गुरुजीची नोकरी लागली… पण दूरच्या जिल्ह्यात….
एका पारधी समाजाच्या तांड्यावर….
जिथं शिक्षण आणि शाळा पिढ्यानपिढ्यापासून कशाशी खातात हेच माहित नाही अश्या ठिकाणी…
पण तोही अस्सल गुरुजी…. नव्या पिढीचा….
नव्या विचारांचा…
अर्थात तुमच्या-माझ्या सारखा….
ज्या दिवशी रुजू झाला तो दिवस शाळा नावाच्या वास्तूला समजून घेण्यातच गेला. दिवसभर एकही पोरगं शाळेकडं फिरकलं नाही…. पण त्याने हार मानली नाही. तो रोज पालावर जायचा. पोरांच्या आई-बापांना पोरांना शाळेत पाठवायला सांगायचा. हळूहळू त्या अडाणी लोकांना पटायला लागलं आणि वेगवेगळ्या वयाची कधीही शाळेत न गेलेली ती रानफुलं शाळा नावाच्या तुरुंगात येवून बसू लागली….
रानावनात लीलया फिरणारी ती मुलं शाळेत मात्र अवघडल्यासारखी बसत… पण आपला मित्रही काही कमी नव्हता.

त्याने अशी काही जादू केली कि त्या पोरांना गुरुजी आवडू लागला….
अन् रानात,
काट्याकुट्यात ससा,
तितर सहज पकडणारे हात ग म भ न गिरवायला लागले.
नोकरी मिळाल्यावर आपल्या मित्राने त्याची ड्रीम बाईक घेतली. रोज सकाळी तो स्वतः आंघोळ करण्यापूर्वी गाडीला साफ-सुफ करायचा…
मगच शाळेची तयारी.
नव्या कोऱ्या बाईक वरून शाळेच्या ठिकाणी जावून-येवून करण्य्यात तो रोज थ्रिल अनुभवायचा. ती गाडी त्याची जिवाभावाची मैत्रीणच बनून गेली होती जणू…
एक साधा ओरखडा किंवा थोडीशी धूळही गाडीवर पाहून अस्वस्थ व्हायचा तो….
रोज शाळेच्या समोर एका झाडाखाली गाडी लावून शाळा सुरु व्हायची….

आनंददायी शिक्षण पद्धती वापरल्यामुळं गुरुजीवर मुलांना रागवायची पाळीच कधी येत नव्हती. पोरं रोज गुरुजीची गाडी यायची वाट बघत शाळेजवळ येवून थांबत आणि गाडी गेल्यावरच घरी जात….

पण…..

भर झोपेत मोठा आवाज झाल्यावर दचकून झोप मोडावी अन् सुंदर स्वप्न सहज भंग पावावं तसं झालं त्या दिवशी….
रोजच्याप्रमाणे तो गाडीजवळ गेला आणि त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना…

गाडीच्या टाकीवर कुणीतरी टोकदार दगडांनी काहीतरी कोरलं होतं. त्याच्या आवडत्या गाडीच्या टाकीवर ओढलेले ओरखडे पाहून तो प्रचंड संतापला.

पोरं समोरचं उभी होती. कधीही न सुटलेला त्याचा तोल गेला. तो त्या पोरांना अद्वा-तद्वा बोलू लागला. त्याच्यातील सदसद्विवेकबुद्धी पार हरवून गेली.
फक्त राग आणि राग….
पोरं घाबरून गेली. त्यांनी आपल्या गुरुजींना कधीही एवढं रागवलेलं पाहिलं नव्हतं. नेहमी प्रेम करणारा त्यांचा गुरुजी….
पण आज मात्र प्रचंड संतापून त्यांना शिव्या-शाप देत होता आणि एकच विचारात होता….
सांगा कुणी गाडी खराब केली? माझ्या गाडीवर ओरखडे कुणी ओढले?

पण या रागाच्या प्रसंगी कोण पुढं येणार… .
सगळी पोरं भयचकित होऊन एकमेकाच्या तोंडाकडं बघत होती….

इतक्यात एक चिमुरडी पुढं आली आणि होणाऱ्या परिणामांची काळजी न करता म्हणाली,

‘ गुरजी, मी लिव्हलं तुझ्या गाडीवर…’

तो खूप चिडला आणि विचारू लागला का पण….?
शेवटी ती बोलू लागली ‘काल गावातून अशीच एक गाडी चोरीला गेली. मला वाटलं, गुरजीची गाडी कुणी चोरून नेली तर…?
म्हणून मी गाडीवर लिव्हलं…..
इतका वेळ फक्त स्वार्थी अविचारी रागाने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता…. पण त्या पोरीचे शब्द ऐकले अन् एकदम भानावर आला तो….
तेव्हा कुठं बारकाईनं पाहिलं गाडीकडं त्यानं…
गुरुजींनी शिकवलेल्या बाळबोध अक्षरात त्या चिमुरडीनं गाडीच्या टाकीवर कोरलं होतं….

“माह्या गुरजीची गाडी “

टचकन पाणीच आलं त्याच्या डोळ्यात….
इतका वेळ आरोपी सापडला कि त्याला शिक्षा करायला शिव-शिवणाऱ्या हातात त्याने ते चिमुकले हात घेतले आणि त्यांच्यावर ओठ टेकवले…………
अश्रूंना वाट मोकळी करून देण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यापुढे…..
मुलं बिचारी गोंधळून गेली… गुरुजी अचानक का रडतायेत…
हेच कळंत नव्हतं त्यांना….. पण गुरुजींना मात्र सर्वकाही कळलं होतं….
शब्दांच्या पलिकडलं….

त्यानंतर गुरुजींनी गाडीवरचे ओरखडे तसेच ठेवले… आजही आपला तो मित्र मोठ्या दिमाखात तीच गाडी वापरतोय…
अन् तशीच वापरतोय..
तो जेव्हा गाडीवर बसतो…. त्याची छाती गर्वाने फुगलेली असते….

कुणी विचारलंच तर तो अभिमानाने सांगतो कि,
हा मला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार आहे…..
( संकलित )

ग्रामीण भागात प्रतिकुल परिस्थितीत काम करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बंधू बहिणींना सदर पोस्ट समर्पित…

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

बायकोला कायम धाकात ठेवलं पाहिजे या मताचा मी आहे…


बायकोला कायम धाकात ठेवलं पाहिजे या मताचा मी आहे…

काही काही नवरे आपल्या बायकोचे इतके लाड करतात की, तिला पार डोक्यावर बसवून ठेवतात… आणि त्याचमुळे मग बाकीच्या नवरे लोकांचे हाल होतात…बायकोला धाकात कसे ठेवायचे? तिला आपल्या मुठीत कसे ठेवायचे? हे सगळ्या नवऱ्यांनी माझ्याकडून शिकायला पाहिजे…

मी तर माझ्या बायकोला इतकं ताब्यात ठेवलं आहे की, माझा जरा सुध्दा शब्द ती खाली पडू देत नाही…शेवटी आपला नवरेशाहीचा वचकचं तसा आहे…

अहो आता परवाची गोष्ट सांगतो…माझ्या वंशाच्या पणतीचा वाढदिवस होता…तिच्या दोन मैत्रिणी घरी आल्या होत्या…भरमसाठ पदार्थ , केक, त्यामुळे घरात भांड्यांचा ढीग लागला… जेवण सगळं आटोपलं आणि म्हाळसा मला म्हणाली ‘ अहो भांडी घासून घ्या’…तिनं असं म्हणताच मी तिच्याकडे असं काही रागाने पाहिलं की विचारू नका…लगेच ओरडून मोठ्या आवाजात म्हणालो…

“जमणार नाही…काय खेळ लावला की काय?…ते भांडी घासायचं द्रव्य अजिबात चांगलं नाही, त्याने हाताला फोड येतात…ते हाताला झोंबत…ते द्रव्य दुसरं देणार असशील तरच भांडी घासेन नाहीतर नाही…जा तुला जे करायचं ते करं…”

तुम्हाला सांगतो माझ्या या चढलेल्या आवाजाने म्हाळसा अशी काही घाबरली की विचारू नका…हे अशी पळत गेली आणि बाथरुममधून भांडी घासायचं दुसरं द्रव्य घेऊन आली आणि अगदी म्याव आवाजात म्हणाली “हे घ्या नवीन आहे अजिबात हाताला झोंबणार नाही”…मी ते पाहिलं आणि मगचं भांडी घासली…बघा हा असा धाक बायकोवर असायला हवा…

बायको कशी अगदी आपल्या मुठीत असली पाहिजे…मागच्या आठवड्यात मी माझं लिखाण करत बाल्कनीत बसलो होतो…बायको समोर आली अन मला म्हणाली ” अहो पोहे करायचेत ,जरा दोन कांदे अन मिरच्या कापून द्या…”
तुम्हाला सांगतो असं काही डोकं सटकलं ना माझं…मी जरा चढ्या आवाजात तिच्यावर वसकून म्हणालो…” काय कळतं का नाही गं तुला?…तुझा काय नोकर आहे का मी?…ते कांदे, मिरच्या अन चाकू येथे जागेवर आणून दे तरच चिरून देईन नाहीतर नाही.जा पळ.चालती हो माझ्या डोळ्यासमोरुन. माझ्या आवाजाने बायको अशी काही दरदरून कापत होती की विचारू नका…लगेच पळत गेली आणि पटापट दोनच मिनिटांत सगळं घेऊन समोर येऊन उभी राहिली…सोबत भेंडी आणि कोथिंबीर पण घेऊन आली…आता सगळं आयत माझ्या समोर आणून दिले ,म्हणून मग मी पण ते सर्व चिरून दिले…अरे याला म्हणतात दहशत…नवऱ्याची दहशत अशी असायला पाहीजे…उगाच मुळूमुळू वागण्यात काय अर्थ आहे…?

मागे एकदा ऑफिसला जायला निघालो…दारातून बाहेर पडणार तेवढ्यात बायको वाण-सामानाची आणि भाजीची यादी मला देत म्हणाली ,एवढं ऑफिसवरून येताना घेऊन या…आता कामाला जायला निघालेल्या माणसाला हटकले की, किती टाळकं सरकत ना…असला तिच्यावर खवळलो की विचारू नका.तुला काही कळतं की नाही?…कधी शाळेत गेली होतीस की नाही?…जरा सुध्दा शहाणपण नाही का?…या असल्या भिकार मरतुकड्या पिशवीत मी सामान आणू का?…माझं काही स्टेटस आहे की नाही?…बाहेर लोकांनी मला या अशा पिशवी बरोबर पाहिलं तर काय म्हणतील?लोक, मला फेसबुकवर हजार हजार लाईक कॉमेंट देतात माझी काही इमेज आहे की नाही?…जा दुसरी पिशवी घेऊन ये…आणि लवकर आण उशीर होतोय मला. माझ्या जबरी कराऱ्या आवाजाने बायको अशी काही टरकली की विचारू नका…लगेच धावत आत गेली आणि तिच्या माहेरून आलेली नवी कोरी पिशवी हातात देत अगदी बारीक म्याव आवाजात म्हणाली ‘ही घ्या नवी पिशवी’…माझ्या जगदन्मी अवतारकडे तिची डोळे वर करून पहायची हिम्मत सुध्दा झाली नाही…अरे याला म्हणतात नवऱ्याचा दरारा…आपला आवाज वाढला की बायको हे अशी नरम पडली पाहिजे…

मी नवी पिशवी घेऊन ऑफिसला निघालो आणि अगदी बारीक आवाजात चाचरत ततमम करत मला म्हणते…” अहो येताना गिरणीतून दळणाचा डबा पण घेऊन या बरं का ” मी पण चप्पल पायात सरकवता सरकवता नवऱ्याच्या थाटात जोरात रुबाबदार आवाजात म्हणालो ” आणतो sss “…हा असा रुबाब बायकोसमोर केला पाहिजे…

मी तुम्हाला सांगतो साध्या नजरेतून बायकोवर वचक ठेवता आला पाहिजे… अहो सकाळी मी पोळ्या करायला घ्यायच्या आधी, फक्त एक कडक नजर तिच्यावर टाकली की तवा पोळपाट लाटणं एका क्षणात हे अशी समोर आणून ठेवते, मगच मी पोळ्या करतो

अहो मी नुसते डोळे मोठे केले तरी घाबरते बायको मला…शेवटी आपला दराराच तसा आहे…समजा बाहेर बाल्कनीत वाळत ठेवलेले कपडे मी जरा घड्या करून घरात आणले आणि नुसतं तिच्याकडे बघितलं तरी हातातला मोबाईल असा बाजूला ठेऊन पटकन सगळे कपडे कपाटात लावते…हा असा वचक पाहिजे बायकोवर…

अहो घरातलं माझं डस्टिंग झालं अन मी जरा आरामखुर्चीत टेकलो की एका क्षणात चहाचा कप माझ्या हातात येतो…याला म्हणतात धाक

बायकोवर हा असा धाक, वचक आणि रुबाब असला पाहिजे.

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

ખરેખર વાંચીને મોં માંથી “આહ” અને “વાહ” નીકળી ગયુ…


ખરેખર વાંચીને મોં માંથી “આહ” અને “વાહ” નીકળી ગયુ…

એક બહેન રેલવેની ભીડને ચીરતા ખૂબ ઉતાવળેથી પોતાના ઘરે જઈ રહયા છે. એક ગરીબ ભીખારણને એક ઉપેક્ષિત નજરે જોઈ આગળ વધી જાય છે. અચાનક તેમના ડગ આગળ વધતા અટકી જાય છે. ધીમે રહી પોતાની નજર પાછળ ઘુમાવી એ પેલી ભીખારણ પાસે જાય છે. ધ્યાન થી જોતા તેમનો ચહેરો સહેજ પરિચિત લાગે છે. તેમનું નામ ખૂબ નમ્ર ભાવે પૂછતાં એ ભીખારણ પોતાનું નામ જણાવે છે. એ સાંભળતા જ બહેન ધ્રુસકે ને ધ્રુસકે રડવા લાગે છે. આ એજ એના પથ દર્શક મેથ્સના ટીચર જે તેના જેવા હજારો વિદ્યાર્થીઓના પ્રેરણાદાયક વ્યક્તિ છે એ જાણી તે બહેન ગમગીન થઈ જાય છે. તેમને પોતાની સાથે પોતાના ઘરે લઈ જઈ ,સ્નાન કરાવી ,નવા કપડાં પહેરાવી તેમને પૂછતાં દિલ દહેલાવી દે તેવી એક કથા સાંભળવા મળી. પતિના મૃત્યુ પછી 3 દીકરામાંથી એક પણ દીકરો એક પણ ટંક નું ભોજન આપવા રેડી નથી. રહેવા માટેના માતા -પિતાના ઘરને વેચી નાખી તેના 3 દીકરા તે રકમ ને સરખે ભાગે વહેંચી લઈ ને વિધવા માં ને રસ્તે રઝળતી કરી દીધી. કોઈ આધાર અને આવક ન રહેતા મેથ્સ ટીચર બાજુ ના શહેર માં રેલવે સ્ટેશન એ ભીખ માંગી રહીંયા હતા.
ફટાફટ ફોન નમ્બર ડાયલ થવા લાગ્યા. 24 કલાક માં ભૂતપૂર્વ વિદ્યાર્થીઓ પોતાના આદરણીય મેથ્સ ટીચર માટે ભેગા થવા લાગ્યા. એક વીક માં અભૂતપૂર્વ વિદ્યાર્થીઓ પોતાની ગુરુદક્ષિણા ની લાજ સચવાય એમ લાખો રૂપિયા સાથે ઉમટી પડ્યા.જોતજોતાં માં એક ફુલ ફર્નિશ ઘર ખરીદી લેવામાં આવ્યું. 6 મહિના ચાલે તેટલું રાસન અને દર મહિને એક ચોક્કસ રકમ પોતાના ગુરુજીને મળી રહે તેવી વ્યવસ્થા કરવામાં આવી.
કેરળના મલ્લાપુરમ નામના નાના એવા શહેરની વાસ્તવમાં બનેલી ઘટના છે…

વંદન છે આવા વિદ્યાર્થીઓને….

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

अशोक जी अपनी पत्नी के साथ अपनी रिटायर्ड जिंदगी


🗣️🗣️🗣️ सबसे अनमोल 🗣️🗣️🗣️
https://t.me/joinchat/RjQDuBpB6Y5Zd7_YhKZ77A
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
अशोक जी अपनी पत्नी के साथ अपनी रिटायर्ड जिंदगी बहुत हँसी खुशी गुजा़र रहे थे…उनके तीनों बेटे अलग अलग शहरों में अपने अपने परिवारों के साथ थे…उन्होनें नियम बना रखा था….दीपावली पर तीनों बेटे सपरिवार उनके पास आते थे…वो एक सप्ताह कैसे मस्ती में बीत जाता था…कुछ पता ही नही चलता था।

कैसे क्या हुआ…उनकी खुशियों को जैसे नज़र ही लग गई… अचानक शीला जी को दिल का दौरा पड़ा …एक झटके में उनकी सारी खुशियाँ बिखर गईं।

तीनों बेटे दुखद समाचार पाकर दौड़े आए…उनके सब क्रिया कर्म के बाद सब शाम को एकत्रित हो गए…बड़ी बहू ने बात उठाई,”बाबूजी, अब आप यहाँ अकेले कैसे रह पाऐंगे… आप हमारे साथ चलिऐ।”

“नही बहू, अभी यही रहने दो…यहाँ अपनापन लगता है… बच्चों की गृहस्थी में…।”
कहते कहते वो चुप से हो गए… बड़ा पोता कुछ बोलने को हुआ…उन्होंने हाथ के इशारे से उसे चुप कर दिया…

“बच्चों, अब तुम लोगों की माँ हम सबको छोड़ कर जा चुकी हैं… उनकी कुछ चीजें हैं… वो तुम लोग आपस में बांट लो…हमसे अब उनकी साजसम्हाल नही हो पाऐगी।” कहते हुए अल्मारी से कुछ निकाल कर लाए….मखमल के थैले में बहुत सुंदर चाँदी का श्रंगारदान था…एक बहुत सुंदर सोने के पट्टे वाली पुरानी रिस्टवाच थी…सब इतनी खूबसूरत चीजों पर लपक से पड़े।
छोटा बेटा जोश में बोला,”अरे ये घड़ी तो अम्मा सरिता को देना चाहती थी।”

अशोकजी धीरे से बोले,”और सब तो मैं तुम लोगों को बराबर से दे ही चुका हूँ…इन दो चीजों से उन्हें बहुत लगाव था…बेहद चाव से कभी कभी निकाल कर देखती थीं…लेकिन अब कैसे उनकी दो चीजों को तुम तीनों में बांटू?”

सब एक दूसरे का मुँह देखने लगे…तभी मंझला बेटा बड़े संकोच से बोला,”ये श्रंगारदान वो मीरा को देने की बात करती थी।”

पर समस्या तो बनी ही थी…वो मन में सोच रहे थे…बड़ी बहू को क्या दूँ….उनके मन के भाव शायद उसने पढ़ लिए,”बाबू जी, आप शायद मेरे विषय में सोच रहे हैं… आप श्रंगारदान मीरा को …और रिस्टवाच सरिता को दे दीजिए… अम्मा भी तो यही चाहती थी।”

“पर नन्दिनी, तुझे क्या दूँ…समझ में नही आ रहा।”

“आपके पास एक और अनमोल चीज़ है …और वो अम्माजी मुझे ही देना चाहती थीं।”
सबके मुँह हैरानी से खुले रह गए… दोनों बहुऐं तो बहुत हैरान परेशान हो गईं…अब कौन सा पिटारा खुलेगा…

सबकी हैरानी और परेशानी को भाँप कर बड़ी बहू मुस्कुरा कर बोली,”वो सबसे अनमोल तो आप स्वयं हैं बाबूजी…. पिछली बार अम्माजी ने मुझसे कह दिया था…मेरे बाद बाबूजी की देखरेख तेरे जिम्मे…बस अब आप उनकी इच्छा का पालन करें और हमारे साथ चलें।”
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शिक्षा :-रुपया पैसा, धन,दौलत, मकान, दुकान,खेत ,खलिहान ये सबको चाहिए और जो अनमोल है उससे मुँह मोड़ लेते है।
माँ बाप की सेवा नही करना चाहते उनका धन चाहिए ।

🌲दुनिया मे बोया काटा का सिद्धांत है ।

सुभरात्री🙏