Posted in छोटी कहानिया - १००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

असेल माझा हरी ,तर देईल खाटल्यावरी’….!

खानसाहेब रोज रुबाबात कोर्टात यायचे . हसून सगळ्यांशी मनमोकळं बोलायचे . दिवसभर लोकांना गोळा करून गप्पांचा फड रंगवायचे .
सतत लोकांना जमेल तेवढी मदत करणारा राजा माणूस!
सगळे हुशार ,महत्वाकांक्षी ,मेहनती लोकं आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहायचे .
आम्ही मरमर करून जे मिळायची वर्षानुवर्ष वाट पाहतो ,ते ह्याला बसल्याजागी क्षणात मिळावं?
‘नशीब नशीब ‘ते हेच का ?
मागच्या जन्मीचं पुण्य खातोय बहुदा !
देव आहे ,हा विश्वास बसतो त्यांना पाहून!
बुद्धी ,वाममार्ग ,ओळख ह्या तीन यशाच्या पायऱ्या न चढलेल्या त्याला पाहून कित्येकांनी थोड्या पुण्याच्या गोष्टी करून बघायला सुरुवात केली होती !
चांगल्या माणसांची काळजी देवाला असते, हेच खरं!
©️ऋचा मायी.

Rucha Mayee

Author:

Hello, Harshad Ashodiya I have 12,000 Hindi, Gujarati ebooks

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s