Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

गोडधोडाचे जेवण …

” अहो दादा अजून आले नाहीत घरी..११ वाजत आले ..इतका उशीर नाही होत कधी त्यांना ..बघा तरी कुठे गेलेत ” उमाने पुन्हा एकदा आठवण केली तशी सुरेश चिडला ..” अग आता का लहान बाळ आहेत ते? मी कामावरून थकुन भागून घरी येतो तर यांची वेगळीच कटकट ..नको काळजी करुस येतील घरीच ” सुरेशने उमाला गप्प बसवले खरे पण मनातून त्यालाही काळजी वाटत होती वडिलांची ..रोज सायंकाळी सुमारे तीन चार तास तरी दादा फिरायला जात असत ..कोणती कोणती मंदिरे ..मग एखाद्या बागेत बसून येत असत रात्री ९ वाजेपर्यंत परत..आज ११ वाजून गेले होते..शिवाय दादा कोठे कोठे फिरतात याची देखील त्याला नेमकी कल्पना नसल्याने त्यांना शोधणार तरी कोठे हा प्रश्न होताच ..

” अहो पण काळजी वाटणारच ना मला.. आता दादा सत्तरीला पोचले आहेत ..कुठे पडले झडले तर मोठाच घोळ होईल ना ..शिवाय खिशात ओळखपत्र आहे की नाही ते पण माहीत नाही ..काही झाले तरी कळणार कसे आपल्याला ..हल्ली रहदारी पण किती वाढलीय ..’ उमाची काळजी रास्तच होती..शेवटी चॊकापर्यंत जाऊन पाहू म्हणून सुरेश चप्पल घालून निघणार तोच त्याचा मोबाईल वाजला ..

” हॅलो..मी इन्सेक्टर सावंत बोलतोय..रामनगर पोलीसस्टेशन मधून ..सुरेश जोशी बोलताय का आपण .. ..हे मधुकर जोशी कोण आपले वडील आहेत का? ”

पोलीसांचा फोन म्हंटल्यावर रमेश जरा घाबरलाच… ” हो हो सर मी त्यांचा मुलगा सुरेशच बोलतोय काय झालेय नेमके सर ”

” मला फोनवर नाही सांगता येणार सारे..चोरीच्या केस मधे तुमच्या वडिलांना लोकांनी पकडून आणलेय ..ते खुप घाबरकलेत त्यामुळे काही बोलायला ..सांगायला तयार नाहीत..फक्त माझ्या मुलाला बोलवा म्हणून तुमचा नंबर दिला …म्हणून फोन केला तुम्हाला..तुम्ही या ताबडतोब रामनगर पोलीसस्टेशनला ”

” अहो कोण होते ? काय झालेय दादांना ? सांगा तरी काही ” सुरेशचा चेहरा पाहुन उमा अधिक काळजीत पडली होती ..

” काय समजत नाही काय झालेय ते ..काहीतरी चोरीची भानगड आहे म्हणत होते पोलिस इनस्पेक्टर …पोलीसस्टेशनला बोलावलेय मला ” सुरेशने असे सांगताच उमा रडायलाच लागली…

” अग बाई काय कमी होते का घरात..हे काय भलतेच आता ..चला मी पण येते तुमच्या सोबत ..”

घाईघाईने दोघे पोलीसस्टेशनला पोचले तर तेथे बरीच गर्दी ..एका बाकावर दादा बसलेले दिसले सुरेशला..घाबरलेले ..त्यांच्या ओठातून रक्त येत होते ..सुरशला पहाताच दादांनी एकदम उठून त्याला मिठीच मारली ..

” दादा काळजी नका करु..मी आलोय ना.।निश्चीत रहा आता ..” सुरेश दादांना धीर देत होता ..एका पोलिसाने तुमचेच वडील ना हे ? असे विचारत ..जा केबिनमधे साहेबांना भेटा असे म्हणत केबिनमधे पाठवले …

” नमस्कार सर..मी सुरेश जोशी ..मधुकर जोशींचा मुलगा ..काय झालेय नेमके? ”

” अहो काय सांगणार ..तुम्ही सुशिक्षित माणसे ..कपड्यावरुन चांगले सुखवस्तु दिसताय ..तुमच्या वडिलांना खाद्यपदार्थांची चोरी करावी लागणे हे लज्जास्पद आहे ..पोटभर जेवण देत नाही का तुम्ही वडिलांना ..त्यांना एका लग्नाच्या रिसेप्शन समारंभाच्या लोकांनी पकडून आणलेय …तेथे खाद्यपदार्थांची चोरी करतांना पकडलेय त्यांना ..मी बाकी झडती घेतली त्यांची पण काही मॊल्यवान दागिने वगैरे नाही सापडले ..फक्त हे सापडले ” असे म्हणत साहेबांनी चार प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्या ठेवल्या सुरेश समोर ..कुतूहलाने सुरेशने पिशव्यात काय आहे ते पाहिले अन तो थक्कच झाला ..

एका पिशवीत गुलसबजाम ..दुसरीत लाडू ..जिलेबी ..अन पुलाव असे पदार्थ होते ..काय बोलावे सुरेशला सुचेना ..वडिलांनी हे पदार्थ का चोरले असावेत त्याला समजेना ..घरात खायला काही कमी नव्हतेच त्यांना उलट मधुमेह असल्याने ते गोड खाणे देखिल टाळत असत कितीही आग्रह झाला तरी ..मग हे असे कसे केले दादांनी ? चक्रावून गेला होता तो..

” बोला साहेब ..वडिलांना उपाशी ठेवता की काय घरी ? भरोसा नाही अाजकालच्या मुलांचा म्हातारे आईवडिल जड होतात त्यांना ..” सावंत साहेबांनी सुरेशला सुनावले

” साहेब आपण समजता तसला काही प्रकार नाहीय हो खरंच ..काहीही समस्या नाहीय हो तशी ..हवेतर विचारा वडिलांना तुम्ही समोरासमोर ..बोलवा त्यांना इथे ” सुरेशने कळकळीने सांगितल्यावर साहेबांनी शिपायाला मधुकर जोशींना आत आणायला सांगितले ..शिपाई मधुकररावांना आत घेऊन आला तसे त्यांना पकडून पोलीस स्टेशनला ज्यांनी आणले होते ते चारपाच जण देखिल आत आले .

” बसा इथे अन सांगा काय झाले ते का चोरी केली तुम्ही ते ..” साहेबांनी मधुकररावांना बोलते करण्याचा प्रयत्न केला ..ते अपमानाने मान खाली घालून बसलेले होते.

” दादा ..बोला ..सांगा तुम्हाला आम्ही उपाशी ठेवतो का ? घरी जेवायला मिळत नाही का पोटभर ..आमचे काही चुकतेय का? ” सुरेशने अगतिक होवून विचारले ..

” नाही रे बेटा..तुमची काही चूक नाही ..माझीच चूक आहे सगळी मी असे करायला नको होते पण ..पण ..” मधुकरराव अडखळू लागले ..

” पण काय ? सांगा काय ते स्पष्ट ” सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती ..

” बेटा मी ते पदार्थ फुटपाथवरच्या गरीब मुलांना वाटण्यासाठी चोरले होते रे ..माझे लहानपण खुप गरिबीत गेले ..दोन वेळा जेवणाची देखिल भ्रांत होतीआमची ..
आम्ही चार भाऊ अन तीन बहिणी ..मी सर्वात मोठा …वडील नोकरी सोडुन स्वातंत्र्य संग्रामात जेल मधे गेलेले ..तेथेच त्यांचा आजारपणाने म्रुत्यु झाला अन एकदम त्यांचे प्रेतच पाठवले घरी इंग्रज सरकारने ..आई बिचारी अशिक्षित ..तिने कसे तरी धुणी भांडी करुन आंम्हाला मोठे केले ..वार लावून माधुकरी मागून आम्ही भावंडे मोठे झालो ..लहानपणी मला गोड खुप आवडायचे रे ..पण कधी गोडधोड नाही मिळाले खायला ..पुढे मी शिकून.चांगली नोकरी मिळवली ..भावांना पण मदत केली शिक्षणाला ..बहिणींची लग्ने करुन दिली जबाबदारीने ..माझाही संसार उभा केला समर्थपणे ..सारे काही मार्गी लागेपर्यंत मी सेवानिवृत्त झालो ..पण पण माझी गरीब मुलांसाठी काहीतरी करायची इच्छा राहूनच गेली सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात काहीच करता आले नाही गरिब मुलांसाठी ..” बोलता बोलता मधुकररावांचा आवाज कातर झाला ..सारेच भारावून गेले होते.

” रिटायर झाल्याव ..फंड फारसा उरलाच नव्हता कारण भावांच्या शिक्षणासाठी ..बहीणींच्या लग्नासाठी मी कर्ज काढुन तो संपवला होता ..माझ्या पेन्शन मधली अर्धी रक्कम मी दरमहा एका अनाथ आश्रमाला देणगी म्हणून देतो..अन उरलेल्या रक्कम माझी ऒषधे..घरात भाजी वगैरे साठी वापरतो ..पण तरीही मला अजून काहीतरी करावेसे वाटत होते गरीब अन अनाथ मुलांसाठी ..म्हणुन मग मी हा मार्ग पत्करला..गेल्या पाच वर्षापासून आठवड्यातुन दोन तीन दिवस मी शहरात फिरून वेगवेगळ्या लग्न समारंभाच्या ठिकाणी जाऊन तेथून असे गोडधोड अन्न घरी न्यायचेय असे सांगून छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यातुन घेतो… अन रेल्वे स्टेशन व बसस्टँड फूटपाथ अशा ठिकाणी गरीब मुलांना वाटून टाकतो..माझ्या दिसण्यामुळे अन चांगल्या कपड्यामुळे मी लग्नातला किंवा स्वागत समारंभातला आमंत्रीत पाहुणा नाही हे लक्षात येत नाही कोणाच्या ..अरे नाहीतरी किती अन्न वाया जाते अशा समारंभातुन ..लोक किती अन्न अक्षरशः फेकतात कच-यात..किमान थोडे गोडधोड गरिबांना मिळावे म्हणून मी असे करत होतो ..पण काल..काल एकाने मला स्वागत समारंभात जेवण पिशवीत घेतांना हटकले ..मी गडबडलो ..कोणाचा पाहुणा हे सांगता आले नाही ..लोकांना वाटले मी चोर आहे ..मला पकडले ..एकदाघांनी चार ठोसेही लगावले अन आणले धरून इथे..” आता मधुकररावांना अश्रु आवरेनासे झाले होते …सारे स्तब्ध होऊन ऎकत होते..मधुकररांना पकडून आणलेल्या लोकातले दोन तरुण पुढ झाले ” माफ करा आजोबा आंम्हाला आंम्ही हात उचलला तुमच्यावर असे म्हणत मधुकररावांच्या पाया पडले..इन्पेक्टर सावंतानी उठून एक कडक सॅल्यूट केला मधुकररावांना ..अन सुरेशने त्यांना कडकडून मिठी मारली ..

Writer : तुषार नातू /

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

भिखारी -:

मैं कईं दिनों से बेरोजगार था, एक एक रूपये की कीमत जैसे करोड़ो लग रही थी, इस उठापटक में था कि कहीं नौकरी लग जाए। आज एक इंटरव्यू था, पर दूसरे शहर और जाने के लिए जेब में सिर्फ दस रूपये थे ।मुझे कम से कम पांच सौ की जरूरत थी।अपने एकलौते इन्टरव्यू वाले कपड़े रात में धो पड़ोसी की प्रेस मांग के तैयार कर पहन अपने योग्ताओं की मोटी फाइल बगल में दबा दो बिस्कुट खा के निकला, लिफ्ट ले, पैदल जैसे तैसे चिलचिलाती धूप में तरबतर बस स्टेंड शायद कोई पहचान वाला मिल जाए। काफी देर खड़े रहने के बाद भी कोई न दिखा।
मन में घबराहट और मायूसी थी,
क्या करूंगा अब कैसे पहचूंगा।
पास के मंदिर पर जा पहुंचा, दर्शन कर सीढ़ियों पर बैठा था पास में ही एक फकीर बैठा था, उसके कटोरे में मेरी जेब और बैंक एकाउंट से भी ज्यादा पैसे पड़े थे, मेरी नजरे और हालत समझ के बोला
“कुछ मदद कर सकता हूं क्या”।

मैं मुस्कुराता बोला “आप क्या मदद करोगे।”

“चाहो तो मेरे पूरे पैसे रख लों।” वो मुस्कुराता बोला।

मैं चौंक गया उसे कैसे पता मेरी जरूरत मैने कहा “क्यों …?”

“शायद आप को जरूरत है” वो गंभीरता से बोला।

“हां है तो पर तुम्हारा क्या तुम तो दिन भर मांग के कमाते हो ।” मैने उस का पक्ष रखते बोला।
वो हँसता हुआ बोला “मैं नहीं मांगता साहब लोग डाल जाते है मेरे कटोरे में पुण्य कमानें, मैं तो फकीर हूं मुझे इनका कोई मोह नहीं, मुझे सिर्फ भुख लगता है, वो भी एक टाईम और कुछ दवाईंया बस, मैं तो खुद ये सारे पैसे मंदिर की पेटी में डाल देता हूं” वो सहज था कहते कहते।

मैनें हैरानी से पूछा “फिर यहां बैठते क्यों हो”..?

“आप जैसो की मदद करनें” वो फिर मंद मंद मुस्कुरा रहा था।
मै उसका मुंह देखता रह गया, उसने पांच सौ मेरे हाथ पर रख दिए और बोला
“जब हो तो लौटा देना।”
मैं शुक्रिया जताता वहां से अपने गंतव्य तक पहुचा, मेरा इंटरव्यू हुआ, और सिलेक्शन भी । मैं खुशी खुशी वापस आया सोचा उस फकीर को धन्यवाद दूं, मंदिर पहुचां बाहर सीढ़़ियों पर भीड़ थी, मैं घुस के अंदर पहुचा देखा वही फकीर मरा पड़ा था, मैरे आश्चर्य की कोई सीमा नहीं थी, मैने दूसरो से पूछा कैसे हुआ, पता चला “वो किसी बिमारी से परेशान था, सिर्फ दवाईयों पर जिन्दा था आज उसके पास दवाईंया नहीं थी और न उन्हैं खरीदने या अस्पताल जाने के पैसे ।”
मै आवाक सा उस फकीर को देख रहा था।
भीड़ में से कोई बोला ” अच्छा हुआ मर गया ये भिखारी भी साले बोझ होते है कोई काम के नहीं।”

कहानी अच्छी लगे तो कमेंट जरूर करें।
धन्यवाद।

ज्योति अग्रवाल

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

लोहे की दुकान में अपने पिता के साथ काम कर रहे एक बालक ने अचानक ही अपने पिता से पुछा – “पिताजी इसदुनिया में मनुष्य कीक्या कीमत होती है ?”
पिताजी एक छोटे से बच्चे से ऐसागंभीर सवाल सुन कर हैरान रह गये.
फिर वे बोले “बेटे एक मनुष्यकी कीमत आंकना बहुत मुश्किल है, वो तो अनमोल है.”

बालक – क्या सभी उतनाही कीमती और महत्त्वपूर्ण हैं?
पिताजी – हाँ बेटे.

बालक कुछ समझा नही उसने फिर सवालकिया – तो फिर इसदुनिया मे कोई गरीब तो कोई अमीरक्यो है? किसी की कम रिस्पेक्ट तो कीसी की ज्यादाक्यो होती है?
सवाल सुनकर पिताजी कुछ देर तकशांत रहे और फिर बालकसे स्टोर रूम में पड़ा एक लोहे कारॉड लाने को कहा.
रॉड लाते ही पिताजी ने पुछा – इसकी क्या कीमतहोगी?

बालक – 200 रूपये.
पिताजी – अगर मै इसकेबहुत से छोटे-छटे कील बना दू तो इसकी क्याकीमत हो जायेगी ?
बालक कुछ देर सोच कर बोला – तब तो ये औरमहंगा बिकेगा लगभग 1000 रूपये का.
पिताजी – अगर मै इस लोहेसे घड़ी के बहुत सारे स्प्रिंग बनादूँ तो?

बालक कुछ देर गणना करता रहा औरफिर एकदम सेउत्साहित होकर बोला “तब तो इसकी कीमत बहुत ज्यादा हो जायेगी.”
फिर पिताजी उसे समझाते हुए बोले – “ठीक इसी तरहमनुष्य की कीमत इसमे नही है की अभी वो क्या है, बल्की इसमे हैकि वो अपने आप को क्या बना सकता है.”
बालक अपने पिता की बात समझ चुकाथा.

दोस्तों, अक्सर हम अपनीसही कीमत आंकने मे गलती करदेते है. हम अपनी वर्तमान स्थिति को देख कर अपने आप को अर्थहीन (valueless)समझने लगते है.लेकिन हममें हमेशा अथाह शक्ति होती है. हमारा जीवन हमेशा सम्भावनाओसे भरा होता है.हमारी जीवन मे कई बार स्थितियाँअच्छी नही होती है पर इससे हमारी कीमत कम नही होतीहै. मनुष्य के रूप में हमारा जन्मइस दुनिया मे हुआ है इसका मतलब है हम बहुतखाश और महत्वपूर्ण हैं.हमें हमेशा अपने आप को सिखाते (improve)करते रहना चाहिये औरअपनी सही कीमत प्राप्त करने की दिशा में बढ़ते रहना चाहिये….।
” जय श्री राम जी ”
” प्रिय मित्रों जी ”

ज्योति अग्रवाल

Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

⭕बहुत ही सुन्दर प्रसंग ⭕

🍁🍁 एक दिन श्री राम जी ने हनुमान जी से कहा कि

हनुमान ! मैंने तुम्हें कोई पद नहीं दिया ।मैं चाहता हूँ कि तुम्हें कोई अच्छा सा पद दे दूँ ।क्योंकि सुग्रीव को तुम्हारे कारण किष्किन्धा का पद मिला, विभीषण को भी तुम्हारे कारण लंका का पद मिला और मुझे भी तो तुम्हारी सहायता के कारण ही अयोध्या का पद मिला ।परंतु तुम्हें कोई पद नहीं मिला ।

हनुमानजी ने कहा — प्रभु ! सबसे ज्यादा लाभ में तो मैं हूँ।
भगवान राम ने पूछा –कैसे।

हनुमान जी ने कहा -सुग्रीव को किष्किन्धा का एक पद मिला, विभीषण को लंका का एक पद मिला और आप को भी अयोध्या एक ही पद मिला ।
हनुमानजी ने भगवान के चरणों में सिर रख कर कहा कि प्रभु ! जिसे आपके ये दो दो पद मिले हों, वह एक पद क्यों लेना चाहेगा ।
भगवान राम हनुमानजी की बात सुनकर बहुत प्रसन्न हुए ।

सब कै ममता ताग बटोरी।
मम पद मनहि बाँधि वर डोरी।।

🌱जय बजरंगबली🌱

अतुल सोनी