Posted in भारत का गुप्त इतिहास- Bharat Ka rahasyamay Itihaas

श्री शिवरायांच्या जन्मा पासून ते मृत्यू पावेतो,संपूर्ण ५ + दशकात, एकदाही दुष्काळ पडला नाही ०

‪#‎मंगेशनारायणरावसरदेशपांडे‬
***************************
केवळ आपल्या ज्ञानवृद्धि साठीच ०
***********************************
There were many famines in Maharashtra ,in the recorded history !
Millions of people ,animals perished in these worst famines !
But believe it or NOT ,
During the period fo Shree Shavaji , for almost 50 + years ,
THERE WAS NO FAMINE IN ENTIRE MAHARASHTRA !
*****************************************************************
आपल्या महाराष्ट्रात,इतिहासात, भयंकर महा दुष्काळ होऊन ,लक्षावधी लोक ,प्राणी मरण पावले०
*`दुर्गादेवीचा दुष्काळ ` हा १३९६ ते १४०७ पर्यंत पडला ०
पाउस नाही ,पाणी नाही ,पिके नाहीत ;गावे ओस पडली ०
*त्यापेक्षाही भयंकर दुष्काळ `दामाजी पंताचा ` १४६० साली ०
दामाजी पंतानी सरकारी धान्य कोठारे उघडून प्रजेस धान्य विनामुल्य वाटले०
आणि ते अजरामर झाले ०
त्यानंतर देखील काही महा भयंकर दुष्काळ पडले ०
*श्री शिवरायांच्या जन्मा पूर्वी ,म्हणजे १६२४ ते १६२६ मध्ये एक दुष्काळ पडला ०
*१८ व्या १९व्या आणि २० व्या शतकात देखील काही मोठे दुष्काळ पडले ०
*गेल्या पिढीतील मंडळीना १८९६ चा दुष्काळ आठवे ०
*शिवाय १९४४ चा देखील ०
*१९७३ /७४ मध्ये देखील दुष्काळ पडला होता ०
परंतु हे सर्व चऱ्हांट सांगायचे कारण वेगळेच आहे ०
*******************************
विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका ०
******************************
परंतु श्री शिवरायांच्या जन्मा पासून ते मृत्यू पावेतो,संपूर्ण ५ + दशकात,
एकदाही दुष्काळ पडला नाही ०
*******************************
मोंगल ,आदिलशाह प्रमाणे ,तो दुष्काळ देखील ,
श्री शिवबाना घाबरून ,गायब झाला !
अफझल खानाप्रमाणेच ,
महाराज , वाघ नखाने आपला कोथळा फाडतील ,
याची त्या दुष्काळास १०० % खात्री होती ०
**********************************************************************************
५६ इंच छाती फुगवून म्हणा ,
!! जय भवानी जय शिवाजी !!

#मंगेशनारायणरावसरदेशपांडे 

Author:

Buy, sell, exchange old books

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s